Birthday Captions In Marathi: प्रत्येक दिवस वाढदिवस नसतो , म्हणून ज्या दिवशी आपला किंवा आपल्या मित्र-कुटुंबीयांचा वाढदिवस असतो त्यावेळी त्यांना एकदम खास अश्या शुभेच्या देणे गरजेचे असते .
वाढदिवसा दिवशी प्रियजनांशी पटकन संवाद साधण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सोशल मीडिया.
![]() |
Birthday Captions In Marathi |
आणि त्यातल्या त्यात इंस्टाग्राम, ज्याच्या माध्यमातून आपण आपल्या जिवनातील महत्वपूर्ण क्षण प्रियजनांशी share करू शकतो .
आणि त्याच साठी मी हे best birthday instagram captions marathi लिहले आहेत, आपल्या सेल्फी सोबत , आपल्या ग्रुप सोबत किंवा आपल्या प्रियजनांच्या सोबत तुम्ह हे Birthday Captions In Marathi इंस्टाग्राम वर share करू शकता.
हे वाचा :
Best birthday Instagram captions marathi
Birthday captions for Friends
![]() |
Birthday Captions In Marathi |
Funny Birthday Captions In Marathi
हास्य राहो सदा सुख मिळो जोडुनी हात
आजच्या वाढदिवसाच्या दिनी
आनंदाची व्हावी सुरवात.
आज स्वच्छ प्रतिमा,
अभ्यासु वृत्ती,युवा राजकारणी
आणि आर्थीक धोरणांसह
विवीध विषयांचा व्यासंग असलेले
आमचे मित्र……. जी यांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आज ना उद्या एखादी तरी पटेल
या आशेवर जीवन जगणारे
आमचे आशावादी मित्र
आमचे भाऊ मित्र श्री ….. याना
वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा.
आजचा दिवस
जितका खास आहे,
तितकाच तुझा
प्रत्येक दिवस असावा,
तुझ्याकडे आज
जितके सुख आहे,
उद्या याच्या
दुप्पट असावे,
सुख-समृद्धी चा बहार
तुझ्या आयुष्यात नित्य राहो,
आणि तुला आरोग्य संपन्न
दीर्घायुष्य लाभो
हीच मनोकामना.
पाणी वाया जाते म्हणून
तीन तीन दिवस अंघोळ न करणारे,
निसर्ग प्रेमी, पर्यावरणवादी
आमचे भाऊ मित्र श्री ….. याना
वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा.
![]() |
Birthday Captions In Marathi |
स्पीड मध्ये गाडी चालवून
रस्त्यावरच्या कुत्रांमध्ये दहशद निर्माण करणारे
आमचे भाऊ मित्र श्री ….. याना
वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा.
आमचे मार्गदर्शक आणि
इतिहास पुस्तक प्रेमी
माननीय……..भाऊ यांना
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा…
देवाने इतकं दिलंय भरून
अजुन काय देऊ शुभेच्छा
या वाढदिवशी सुख वाढो
हीच मन पूर्वक सदिच्छा.
Cricket प्रेमी, वाचक, लेखक,
प्रत्येक गोष्ट समजावून घेणारा,
कधी आमचे चुकले तर ओरडणारा,
नेहमी फ़ोन करून खुशाली विचारणाऱ्या.
माझ्या मित्रास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुला तुझ्या आयुष्यात
सुख, आनंद आणि यश लाभो,
तुझे जीवन हे
उमलत्या फुलासारखं फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या जीवनात
दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त
ईश्वरचरणी प्रार्थना…
महाराष्ट्राच्या भीषण पाणी टंचाई चे
एक महत्वाचे कारण म्हणजे
भाऊ ची तीन वेळेची आंघोळ.
आमचे मित्र भाऊ पैलवान
श्री ….. याना वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा
New Birthday Captions In Marathi
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा Shivmay birthday wishes marathi
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छाा
शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे..
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..
जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा.🎂
आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता, सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना..⛳
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो.
वाढदिवस अभिषटचिंतनाच्या
आपणांस
ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શિવશુभेच्छा,
आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ..
प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ अधिक अधिक विस्तारीत होत जावो..
तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा..
तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत..
आपले पुढिल आयुष्य सुख, समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा..
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा.!
झेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात..
आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा..
ज्ञान असे मिळवा की सागर अचंबित व्हावा..
इतकी प्रगती करा की काळही पहात राहावा..
हीच आपणास वाढदिवसा निमित्त मनस्वी शिवमय शुभकामना..
तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं..
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं..
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो..
हीच देवाकडे प्रार्थना आहे.
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शिवमय शुभेच्छा.!
हैप्पी बर्थडे विशेष मराठी
आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही..
पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत..
हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत क्षणातला असाच एक क्षण..
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच पण..
आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा हा क्षण एक सण होऊ दे हीच सदिच्छा..🎂
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा.!
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
आमच्या शुभेच्छांनी तुमच्या वाढदिवसाचा हा क्षण एक सण होऊ दे हीच सदिच्छा..
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा.⛳
आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा.⛳
लखलखते तारे, सळसळते वारे, फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले..
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे..
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा.⛳
वर्षाचे ३६५ दिवस..
महिन्याचे ३० दिवस..
आठवड्याचे ७ दिवस..
आणि माझा आवडता दिवस..
तो म्हणजे तुमचा वाढदिवस..
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शिवमय शुभेच्छा.⛳
शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात..
बाकी सारं नश्वर आहे.
म्हणुन वाढदिवसाच्या या शुभदिनी तुम्हाला शिवमय शुभेच्छा.⛳
तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त ईश्वरचरणी प्रार्थना.
शिवमय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!
मला आशा आहे हे सर्व मराठी वाढदिवस कॅपशन्स 150 Birthday Captions In Marathi. तुम्हाला आवडले असतील .
Post a Comment